• Unmesh Bagwe...

    Unmesh Bagwe...

    Mechanical Engineer by profession (from VJTI, Mumbai-1988 batch)... Project Management Expert (ex-PMP from Project Management Institute, USA)... ex-L&T (Heavy Engineering Division-HED)... Socio-political Activist associated with Progressive Movement in Maharashtra... Currently, Jt.Secretary, Maharashtra Aam Aadmi Party Read More
  • Social Movement

    Social Movement

    Active Association with Maharashtra Social Change Movement (सामाजिक परिवर्तनाची पुरोगामी चळवळ)... Rashtra Seva Dal, Adhashradhaa Nirmulan Samiti, Samata Andolan, Shoshit Jan Andolan, Sane Guruji Rashtriya Smarak, Sugava Mishra Vivah Mandal, Jagtikikaran Virodhi Kruti Samiti etc etc... Read More
  • City Activism

    City Activism

    Thane City where I stay, the most corrupt political background, I spearhead the efforts to bring active activists, alert citizen & progressive organisations under one banner.. we initiated joint efforts under the banner of Thane Matadata Jagran Abhiyan Read More
  • ZBNF-Mumbai

    ZBNF-Mumbai

    कृषी ऋषी पद्मश्री सुभाष पालेकर गुरुजी यांच्या झिरो बजेट अध्यात्मिक नैसर्गिक शेतीचा (ZBNF) प्रचार व प्रसार मुंबईत व्हावा आणि शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संपर्क साधून नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या फळे, भाज्या व धान्य यांची विक्री होऊन शेतकऱ्यांचा लाभ आणि शहरी माणसाची जीवनशैली  नैसर्गिक व्हावी याचा प्रयत्न मुंबईत करण्यासाठी सहायता गट...   Read More
  • 1
  • 2
  • 3
  • 4

सुस्वागतम, Welcome

मी, माझे कुटुंब, माझे शहर, माझे राज्य, माझा देश हि जरी बदलाची दिशा असली, तरी सर्व पातळ्यांवर एकाच वेळी काम करावे लागेल 

My Party आम आदमी पार्टी

Aam Aadmi Party has shown & proved that tHE CHANGE IS POSSIBLE. The Delhi government is working tirelessly to attain Swaraj for and within our country, our society, our globe and ourselves. For us Swaraj is rule of the self & rule over one's self, Freedom from all forms of dominance & Freedom for Self-Realization at every level of human life

AAP Maharashtra Website (created by me)

माझे आदर्श

  • संघटना
  • आगामी कार्यक्रम
  • बातम्या
 
image

भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून जन्म झालेला पक्ष, परिवर्तनासाठी सामान्य माणसाचे आशास्थान, दिल्ली - शिक्षण व आरोग्य क्षेत्रात आणले लक्षणीय परिवर्तन.

आम आदमी पार्टी (महाराष्ट्र संयोजक - ब्रिगेडियर सुधीर सावंत) 
 
image

पद्मश्री कृषी ऋषी सुभाष पालेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विषमुक्त अध्यात्मिक नैसर्गिक शेती, मुंबईतील ग्राहकाना शंभर टक्के नैसर्गिक अन्न-धान्य देण्याची व्यवस्था.

ZBNF-मुंबई सहायता गट 
 
image

ठाण्यातील नागरी समस्यांवर संवाद, संघर्ष, संघटन करणारा जागरूक नागरिकांचा पक्ष, आपल्या शहरावर आमचाही अधिकार.

ठाणे मतदाता जागरण अभियान
 
 
 

Vision & Mission

या देशातील सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी मी कटिबद्ध आहे. "भारत माझा देश आहे, सारे भारतीय ..." ही शाळेत शिकलेली प्रतिज्ञा अंमलात आणणे माझे कर्तव्य आहे