My Programmes

ठाणे शहरात "ठाणे मतदाता जागरण अभियान" या नागरी संघटनेचा सचिव, महाराष्ट्र राज्यात आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाचा मी सह-सचिव आहे आणि देशभरात सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती या संघटनेचे काम करीत आहे. माझ्याविषयी अधिक माहिती

आम आदमी पार्टी, महाराष्ट्र

२ ऑक्टोबर २०१३ रोजी मी पक्षाचा प्राथमिक सदस्य झालो, लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात मी प्रचार-प्रमुख म्हणून काम केले. त्यानंतर दिल्ली राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचार केला. दरम्यानच्या काळात मी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा २६ जून रोजी मी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली पुनर्रचना झालेल्या महाराष्ट्र पक्षात प्रवेश केला, आज महाराष्ट्र पक्ष सह-सचिव म्हणून काम करीत आहे. 

ठाणे मतदाता जागरण अभियान

ठाणे शहरात "ठाणे मतदाता जागरण अभियान" या नावाने एक पक्ष-विरहित नागरी चळवळ सुरु करण्याचा एक वेगळा यशस्वी प्रयत्न केला. 

ZBNF-मुंबई सहायता गट

पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या नैसर्गिक शेती